Walmart Layoffs: वॉलमार्ट मध्ये 200 जणांची नोकरकपात होणार; अमेरिकेतील 5 ई कॉमर्स वेअरहाऊस मध्ये कर्मचार्‍यांना मिळणार नारळ

वॉलमार्ट मध्ये 200 जणांची नोकरकपात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील 5 ई कॉमर्स वेअरहाऊस मध्ये कर्मचार्‍यांना नारळ मिळणार आहे.

Walmart Layoffs: वॉलमार्ट मध्ये 200 जणांची नोकरकपात होणार; अमेरिकेतील 5 ई कॉमर्स वेअरहाऊस मध्ये कर्मचार्‍यांना मिळणार नारळ
Layoffs (PC - Pixabay)

वॉलमार्ट मध्ये 200 जणांची नोकरकपात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील 5 ई कॉमर्स वेअरहाऊस मध्ये कर्मचार्‍यांना नारळ मिळणार आहे.  लेऑफमध्ये फोर्ट वर्थ, टेक्सास, वेअरहाऊसमध्ये 1,000 हून अधिक जणांचा समावेश आहे. तसेच, पेनसिल्व्हेनिया पूर्ती केंद्रातील 600 नोकऱ्या कमी केल्या जातील. शिवाय, फ्लोरिडातील 400 आणि न्यू जर्सीमधील 200 नोकऱ्या काढून टाकल्या जातील.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement