Volcano Lava Live Video: भयावह! आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा व्हिडिओ

आइसलँडच्या रेकजेनेस द्वीपकल्पात सोमवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला. ज्वालामुखीचा उद्रेक इतका भयंकर होता की, आजूबाजूला राख आणि लाव्हा पसरायला सुरु झाली आहे.

Iceland Volcano

Volcano Lava Live Video: आइसलँडच्या रेकजेनेस द्वीपकल्पात सोमवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला. ज्वालामुखीचा उद्रेक इतका भयंकर होता की, आजूबाजूला राख आणि लाव्हा पसरायला सुरु झाली आहे. हा उद्रेक प्रिंडविक शहरापासून सुमारे चार किलोमीटर (2.5 मैल) अंतरापर्यंत उद्रेकामुळे भेगा पडल्या आहे अशी माहिती आइसलॅंडिक हवामान कार्यालयाने सांगितले आहे. देशातील नागरिकांना सुरक्षतेसाठी हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement