Viral Video: Donald Trump च्या लाँग आयलँड रॅलीमध्ये Ava Louise ने तिचे Breasts दाखवले, व्हिडीओ चर्चेत

ओन्ली फॅन्स (OnlyFans) मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर अवा लुईस (Ava Louise) पुन्हा चर्चेत आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अवाने नव्याने उघडलेल्या न्यूयॉर्क-डब्लिन पोर्टलवर फ्लॅशिंगसाठी चर्चेचा विषय बनली होती. तिने तिचे स्तन डब्लिनमध्ये एका शो दरम्यान दाखवले होते, ज्यामुळे लाइव्हस्ट्रीम पोर्टल तात्पुरते बंद करण्यात आले होते.

Ava Louise ( pic credit- x)

Viral Video: ओन्ली फॅन्स (OnlyFans) मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर अवा लुईस (Ava Louise) पुन्हा चर्चेत आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अवाने नव्याने उघडलेल्या न्यूयॉर्क-डब्लिन पोर्टलवर फ्लॅशिंगसाठी चर्चेचा विषय बनली होती. तिने तिचे स्तन डब्लिनमध्ये एका शो दरम्यान दाखवले होते, ज्यामुळे लाइव्हस्ट्रीम पोर्टल तात्पुरते बंद करण्यात आले होते. आता, लाँग आयलंडवरील नासाऊ कोलिझियम येथे (Donald Trump) यांच्या रॅलीमध्ये अभिमानाने पुन्हा तिने तिचे स्तन दाखवल्यामुळे ओन्लीफॅन्स मॉडेल पुन्हा चर्चेत आली आहे. Ava ने हजारो उपस्थितांच्यामध्ये असे कृत्य केले आहे. अहवालानुसार, 26 वर्षीय तरुणीने सांगितले की, हे कृत्य ट्रम्पच्या मोहिमेसाठी निधी उभारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये,  अवा गर्दीसह डोनाल्ड ट्रम्पचा जयजयकार करताना दिसत आहे.

येथे पाहा अवाचा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement