Taiwan Earthquake: तैवानमधील भूकंपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पहा पोस्ट

तैवानच्या हवामान खात्याने उघड केले की, भूकंपाचा केंद्रबिंदू येथील चिशांग शहरात सात किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला.

Taiwan

तैवानच्या आग्नेय किनारपट्टीवर रविवारी जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.8 इतकी नोंदवण्यात आली. तैवानच्या हवामान खात्याने उघड केले की, भूकंपाचा केंद्रबिंदू येथील चिशांग शहरात सात किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. आज दुपारी मोठा भूकंप झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement