US Shocker: इलिनॉय येथे सामुहित गोळीबार, आठ जण ठार, संशयित आरोपीची आत्महत्या

युनायटेड स्टेट्समध्ये इलिनॉय येथे सामूहिक गोळीबार केल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

gun shot representative image PC Pixa

US Shocker: युनायटेड स्टेट्समध्ये इलिनॉय येथे सामूहिक गोळीबार केल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. सामूहिक गोळीबारानंतर आरोपींने स्वत:ला ही ठार मारले आहे. आरोपीने आत्महत्या केल्याची उळगडले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement