US Presidential Elections 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी Kamala Harris यांनी अधिकृतरित्या दाखल केले नामांकन
अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी Kamala Harris यांनी अधिकृतरित्या नामांकन दाखल केले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होणार असून कमला हॅरिस यांच्यासमोर डोनाल्ड ट्र्म्प यांचे आव्हान आहे. दरम्यान काल कमला हॅरिस यांच्यासाठी बराक ओबामा यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. US Presidential Election 2024 मध्ये शर्यतीत Kamala Harris च्या यशासाठी भारतात Tamil Nadu मधील त्यांच्या गावात खास प्रार्थना, शुभेच्छांचा वर्षाव.
कमला हॅरीस यांचं नामांकन दाखल
अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी डेमॉक्रेटीक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून कमला हॅरीस यांचं नामांकन दाखल. #AmericaElections https://t.co/lP4puZr5Yz
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2024 10:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

