US Presidential Election 2024: कमला हॅरिस यांना राष्ट्रपती उमेदवारीसाठी मिळालं Democratic Party मध्ये बहुमत
न्यूयॉर्क टाईम्सनुसार, कमला हॅरिस यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत 4 हजार पैकी 1976 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या आगामी निवडणूकीमधून Joe Biden यांनी माघार घेतल्यानंतर आता Democratic Party च्या उमेदवार Kamala Harris झाल्या आहेत. आज (23 जुलै) Kamala Harris यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. न्यूयॉर्क टाईम्सनुसार, कमला हॅरिस यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत 4 हजार पैकी 1976 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. आता कमला हॅरिस यांचा सामना थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणार आहेत. कमला या भारतीय वंशाच्या आहेत. तसेच त्या 49 व्या उपराष्ट्रपती आहेत. Shri Thanedar Supports Kamala Harris: श्री ठाणेदार यांचा कमला हॅरीस यांना पाठिंबा; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतून Joe Biden बाहेर .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement