Joe Biden arrives in Tel Aviv: Israel-Hamas संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Tel Aviv मध्ये दाखल (Watch Video)
इस्त्राईल आणि हमास या दहशतवादी संघटनेच्या संघर्षाचा आज 12 वा दिवस आहे.
Israel-Hamas संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Tel Aviv मध्ये दाखल झाले आहेत. Ben Gurion Airport वर त्यांच्या स्वागताला Israel PM Benjamin Netanyahu आणि President Isaac Herzog पोहचले आहेत. संघर्षात निष्पाप बळी गेलेल्यांप्रति ते सहवेदना अर्पण करणार असून नेत्यानाहूंसोबत या संघर्षाच्या परिस्थिती बद्दल चर्चा देखील करणार आहेत. त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा देखील अधिक वाढवण्यात आली आहे.
Ben Gurion Airport वर जो बायडन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement