US Plane Crash Video: फ्लोरिडातील एका घरावर कोसळले छोटे विमान, अपघातात दोन जण ठार

या अपघातात विमानातील दोन लोक ठार झाल्याचे समोर आले आहे, पाहा भीषण अपघाताचा व्हिडीओ

Miramar-Plane-Crash

US Plane Crash Video: युनायटेड स्टेट्सच्या फ्लोरिडामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत, एक लहान विमान एका घरावर कोसळला. या अपघातात  विमानातील दोन लोक ठार झाल्याचे समोर आले आहे. मिरामार येथील घराच्या मागील अंगणात छोटे विमान कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत विमानात बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमान विद्युत तारांमध्ये अडकलेले दिसून आले.

पाहा व्हिडीओ :   

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)