पाकिस्तानचा अमेरीका विरोधात घातपाताचा कट? सुरक्षेच्या कारणास्तव अमेरीका सरकारकडून अलर्ट जारी

अमेरिका सरकारच्या सुचनेनुसार अमेरीकन एम्बेसी अधिकाऱ्यांना इस्लामाबाद येथील मॅरियट हॉटेलला न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी अमेरीका सरकारला या ठिकाणी घातपातची शंका आल्याने अमेरीका सरकारने यासंबंधी माहिती दिल्याचे कळत आहे.

पाकिस्तानात कार्यरत असलेली अमेरीका एम्बेसिच्या अधिकाराऱ्यांना तातडीने अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमेरिका सरकारच्या सुचनेनुसार अमेरीकन एम्बेसी अधिकाऱ्यांना इस्लामाबाद येथील मॅरियट हॉटेलला न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी अमेरीका सरकारला या ठिकाणी घातपातची शंका आल्याने अमेरीका सरकारने यासंबंधी माहिती दिल्याचे कळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement