US Fire: टेक्सासमधील ब्राझोस काउंटीमधील चिकन फार्ममध्ये लागली मोठी आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

या घटनेमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मंगळवार, 29 जानेवारी, 2024 रोजी युनायटेड स्टेट्समधील टेक्सासमधील ईशान्य ब्राझोस काउंटीच्या ग्रामीण भागात एका चिकन फार्मला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . ही घटना कुर्टेनच्या पूर्वेला फिकी रोडजवळील फेदर क्रेस्ट फार्म्स येथे घडली. या घटनेमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement