Canada: कॅनडा हवाई हद्दीत उडताना दिसली संशयास्पद वस्तू; यूएस फायटर जेटने मारा करत केली नष्ट
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्विट केले की, मी कॅनडाच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्या एका अज्ञात वस्तूला खाली पाडण्याचे आदेश दिले. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी ताज्या घुसखोरीबाबत चर्चा केली.
Canada: अमेरिकेनंतर कॅनडातही हवाई हद्दीत संशयास्पद वस्तू दिसली. अमेरिकेच्या फायटर जेटने हवाई क्षेत्रात घुसून ही उडणारी वस्तू खाली पाडली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याबाबत खुलासा केला आहे. जस्टिन ट्रूडो यांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या आदेशानुसार कॅनेडियन हवाई क्षेत्रात एक अज्ञात उडणारी वस्तू खाली पाडण्यात आली. या कारवाईच्या एक आठवडा आधी म्हणजे 4 फेब्रुवारीला अमेरिकेने फायटर जेटद्वारे क्षेपणास्त्राने चिनी गुप्तहेराचा बलून पाडला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्विट केले की, मी कॅनडाच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्या एका अज्ञात वस्तूला खाली पाडण्याचे आदेश दिले. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी ताज्या घुसखोरीबाबत चर्चा केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
DGCA Advisory: आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग बंदीनंतर प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांना सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement