Ukraine Russia Crisis: युक्रेनसोबतची शांतता चर्चा निष्फळ, रशियाचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लष्करी कारवाई थांबवणार नाही Vladimir Putin यांची माहिती

रशियाचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लष्करी कारवाई थांबवणार नाही असं Vladimir Putin यांनी जाहीर केले आहे.

Vladimir Putin | (Photo Credits: Facebook)

युक्रेनसोबतची शांतता चर्चा निष्फळ ठरल्याचं तसेच रशियाचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत  लष्करी कारवाई थांबवणार नाही असं  Vladimir Putin यांनी जाहीर केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement