Good News! 'या' देशातील सरकारी कर्मचारी स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी घेऊ शकतात भरपगारी रजा

UAE मधील कामगारांसाठी तेथील सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

Office ((Photo Credits: Pexels)

UAE मधील कामगारांसाठी तेथील सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. दरम्यान राष्ट्रीय कर्मचारी आता त्यांच्या स्वत: च्या कंपन्या स्थापन करण्यासाठी एक वर्षाच्या भरपगारी रजेसाठी अर्ज करू शकतात. स्वयंरोजगारासाठी उद्योजकता रजेचा उद्देश हा  UAE राष्ट्रीय केडर आणि प्रतिभांना सक्षम करून त्यांना उद्योजकतेच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यातील क्षेत्रांमधील माहिती घेण्यासाठी प्रेरित करणे असा आहे. याचा परिणाम भविष्यातील राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दिसेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement