धक्कादायक! अमेरिकेच्या Texas मध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर मध्ये सापडले 40 मृतदेह; Migrant Smuggling चा संशय

अमेरिकेत 50 मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे, AP कडून त्याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अमेरिकन अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार 40 मृतदेह ट्रॅक्टर-ट्रेलर मध्ये आढळले आहेत. हा Migrant Smuggling चा संशय आहे. दरम्यान 15 मृतदेह ट्रॅकमध्येही आहेत. विविध अवस्थेत असलेल्या यांंना San Antonio च्या रूग्णालयात नेण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now