Turkey-Syria Border वर भूकंपाचे धक्के; 6.4 रिश्टल स्केलचे हादरे
Turkey-Syria Border वर पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
Turkey-Syria Border वर पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हे 6.4 रिश्टल स्केलचे हादरे आहे. southern Hatay province मधील Samandag मध्ये काही वेळातच पुन्हा 5.8 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. काही दिवसांपूर्वीच विनाशकारी भूकंपाने टर्की बेचिराख झाली असून यामध्ये 45 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे जीव गेले आहेत. नक्की वाचा: Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; सुदैवाने 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुंकपाने कोणतेही जीवीहानी नाही .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement