Turkey-Syria Border वर पुन्हा  भूकंपाचे धक्के जाणवले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हे 6.4 रिश्टल स्केलचे हादरे आहे. southern Hatay province मधील Samandag मध्ये काही वेळातच पुन्हा 5.8   रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे.  काही दिवसांपूर्वीच विनाशकारी भूकंपाने टर्की बेचिराख झाली असून यामध्ये 45 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे जीव  गेले आहेत. नक्की वाचा: Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; सुदैवाने 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुंकपाने कोणतेही जीवीहानी नाही .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)