Turkey Earthquake: टर्की मधील भीषण भूकंपामध्ये बळींची संख्या पोहचली 15 हजारांच्या पार - रिपोर्ट्स
तुर्कस्थान आणि सीरीया मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर मोठं वित्तीय आणि जीवित नुकसान झालं आहे
तुर्कस्थान आणि सीरीया मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर मोठं वित्तीय आणि जीवित नुकसान झालं आहे. AFP News Agency च्या रिपोर्टनुसार, येथील बळींचा आकडा 15 हजारांच्या पार गेला आहे.भारताकडून टर्की मध्ये मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारतीय एनडीआरएफ पथक तेथे गरजूंना मदत करत आहे त्यामध्ये वैद्यकीय सुविधा देखील पुरवल्या जात आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement