Titanic- Tourist Submarine Missing in Atlantic Ocean: टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पर्यटकांची पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता
सध्या शोध आणि बचाव मोहिमेला सुरुवात झाली आहे.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारे एक पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे, बीबीसीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या पाणबुडीत किती लोक याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. सध्या शोध आणि बचाव मोहिमेला सुरुवात झाली आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)