Tibet Airlines च्या विमानाला चीन मधील Chongqing Airport वर आग

विमानातील सारे 113 प्रवासी आणि 9 क्रु मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलं आहे.

Tibet Airlines च्या विमानाला चीन मधील Chongqing Airport वर आग  लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या विमानातील सारे 113 प्रवासी आणि 9 क्रु मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement