VIDEO: थ्रिल राईड अचानक झाली बंद, 28 लोक 30 मिनिटे उलटे लटकले

पोर्टलॅंडच्या ओक्स पार्कमधील एक लोकप्रिय थ्रिल राईड एटमॉस्फीअर अचानक बंद पडली. २८ रायडर्स जवळपास ३० मिनिटे उलटे लटकले.

Ride PC TWITTER

VIDEO: पोर्टलॅंडच्या ओक्स पार्कमधील एक लोकप्रिय थ्रिल राईड एटमॉस्फीअर अचानक बंद पडली. 28 रायडर्स जवळपास 30 मिनिटे उलटे लटकले. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.55 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर रायडर्सच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सर्व रायडर्सच्या मध्यभागी थांबली. न्यूयॉर्क पोस्टमधील अहवालानुसार, पार्कने तात्काळ आपत्कालीन प्रक्रिया सुरु केली आणि मदतीसाठी 911 वर कॉल केला. पोर्टलॅंड फायर अँड रेस्कूने नोंदवले की राईड मॅन्युअली 3.25 वाजता कमी करण्यात आली आणि सर्व रायडर्संना सुरक्षितपणे काढून टाकण्यात आले. (हेही वाचा-  लखनऊमध्ये थुंकिने ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करत होता नाई; आरोपीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now