Texas Car Crash: ऑस्टिनमधील हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात कार घुसली,10 जण जखमी
बीएनओ न्यूज या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील ऑस्टिन येथील रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात येऊन आदळली.
Texas Car Crash: अमेरिकेतील एका धक्कादायक घटनेत, टेक्सासमध्ये कारचा अपघात होऊन कार चक्क रुग्णालयात घुसली. बीएनओ न्यूज या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील ऑस्टिन येथील रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात येऊन आदळली. हॉस्पिटलमध्ये कार अपघातात किमान 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात ऑस्टिनमधील रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात कार घूसल्यानंतर झालेले नुकसान दाखवण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ:
पाहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)