Texas Bans Children from Social Media Platforms: टेक्सासमध्ये 18 वर्षाखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी

यूएस स्टेट ऑफ टेक्सासने 18 वर्षाखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय Facebook, Instagram, Twitter, Snapchat आणि TikTok सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घातली आहे.

Texas Bans Children from Social Media Platforms (PC - Twitter/IANS)

Texas Bans Children from Social Media Platforms: यूएस स्टेट ऑफ टेक्सासने 18 वर्षाखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय Facebook, Instagram, Twitter, Snapchat आणि TikTok सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. IANS वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. (हेही वाचा - World Population Forecast For 2100: 21 व्या शतकाच्या शेवटापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोक्संख्येचा देश राहणार; पहा किती असेल लोकसंख्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)