Afghanistan Crisis: आफगाणिस्तान मध्ये तालिबानींचा वाढता कब्जा पाहता Kabul Airport वर नागरिकांच्या तोबा गर्दीचं भयावह दृश्य (Watch Video)

काल राष्ट्रपती भवनावर देखील तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर President Ashraf Ghani यांनी देखील अफगाणिस्तान मधून पलायन केले आहे.

काबूल एअरपोर्ट । PC:: Twitter

तालिबान्यांनी अफगाणिस्तान मध्ये ताबा मिळवल्यानंतर आता तेथून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. अनेकांनी काबूल मधील विमानतळावर मोठी गर्दी केली आहे. सध्या त्याचे व्हिडीओ सोशल मीडीया मध्ये वायरल होत आहेत. काल राष्ट्रपती भवनावर देखील तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी देखील अफगाणिस्तान मधून पलायन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement