Taliban कडून महिलांना पार्क आणि जिम मध्ये जाण्यावर बंदी
Taliban कडून महिलांना पार्क आणि जिम मध्ये जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Taliban कडून महिलांना पार्क आणि जिम मध्ये जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान कडून सत्तेची सूत्रं हाती घेण्यात आल्यानंतर महिलांवर अनेक बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामध्ये आता या अजून या नव्या बंधनांचा समावेश आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Taliban Chess Ban: अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी, तालिबान सरकारचा निर्णय धार्मिक कारणांमुळे
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
Most Runs & Wickets in Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी; कोणत्या खेळाडूने घेतल्या सर्वाधिक विकेट्स आणि बनवल्या धावा
Advertisement
Advertisement
Advertisement