UK Politics: ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून आता ऋषी सुनक यांच्या ऑफरवर परराष्ट्र मंत्री होणार

कॅमेरॉन हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य नाहीत आणि संसदीय प्रोटोकॉलनुसार त्यांना हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य व्हावे लागेल.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी अभूतपूर्व पाऊल उचलत देशाचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आणि त्यांच्या भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांचीही हकालपट्टी केली. त्यांच्या जागी जेम्स क्लेवरली यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  कॅमेरॉन हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य नाहीत आणि संसदीय प्रोटोकॉलनुसार त्यांना हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य व्हावे लागेल.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement