Sri Lanka President Gotabaya Rajapaksa यांनी केली राष्ट्रीय आणीबाणी मागे घेतल्याची घोषणा

राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी १ एप्रिलपासून देशात आणीबाणी लागू केली होती. या निर्णयानंतरही जनक्षोभ कमी झालेला नसून गोताबाया राजपक्षे हे चहुबाजूने कोंडीत सापडले आहेत.

srilanka | PC: Twitter

Sri Lanka President Gotabaya Rajapaksa यांनी राष्ट्रीय आणीबाणी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. चार दिवसांतच ही आणीबाणी मागे घेण्यात आली आहे.

आणीबाणी मागे घेतल्यानंतर कोलंबो मधील दृश्य

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement