Turkey Truck Accident Video: तुर्कस्तानमध्ये भरधाव ट्रकने जमावाला तुडवले, भीषण अपघातात 16 जण ठार
दक्षिण-पूर्व तुर्कीतील मार्डिनमधील डेरिक जिल्ह्यातील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.
तुर्कीमध्ये भीषण रस्ता अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. मार्डिन शहरात एका अनियंत्रित ट्रकने जमावाला तुडवले. या अपघातात 29 जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानमध्ये आज झालेल्या दुसऱ्या मोठ्या अपघातात 16 जण ठार तर 29 जखमी झाल्याची माहिती तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. दक्षिण-पूर्व तुर्कीतील मार्डिनमधील डेरिक जिल्ह्यातील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
BREAKING: Multiple people dead after deadly semi-trailer truck accident in Mardin, Turkey pic.twitter.com/b31AdXBBH5
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)