South Africa Bus Accident : भाविकांच्या बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून ४५ जणांचा मृत्यू, ८ वर्षांचा चिमुकला बचावला

भाविकांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसचा भीषण अपघात झाला असून त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit - X

South Africa Bus Accident : गुरुवारी बोत्सवाना येथून मोरिया येथे ईस्टर तीर्थक्षेत्रा ( Easter Worshippers ) भाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळली. याच ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ वर्षांचा एका बाळाचा जीव वाचला (child rescued)असून ते गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस १६४ फूट दरीत कोसळली. त्यानंतर बस पेट (Burn)घेतला. या घटनेत अनेक मृतदेहांची ओळखही होत नाहीये. चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने हा भीषण अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(हेही वाचा :Pune Train Accident: पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकला, सुरक्षा रक्षकाने वाचवला जीव ( Watch Video) )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)