Pune Train Accident: पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकला, सुरक्षा रक्षकाने वाचवला जीव ( Watch Video)

धावती ट्रेन पकताना अनेक वेळा लोक प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकतात. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. उद्यान एक्स्प्रेस ट्रेन पकडताना तरूण खाली पडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे तरूणाचे प्राण वाचले.

Pune Train Accident: पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकला, सुरक्षा रक्षकाने वाचवला जीव ( Watch Video)
Photo Credit-Twitter

Pune Rail Accident: पुण्यातील एका रेल्वे अपघाताचा (Pune Train Accident) भयानक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या 10 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक तरूण धावत्या उद्यान एक्स्प्रेस (Udyan Express) ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. पण ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला. त्यानंतर तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. त्याला वाचवण्यासाठी एक सुरक्ष कर्मचारी तत्परता दाखवत लगेच तिथे पोहोचला. त्याने तरुणाला पटकन स्वतःकडे ओढतो आणि वाचवले(Save Passenger). (हेही वाचा: Stunt Viral Video : पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणावर कारवाई)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2024 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).