Jim Simons Dies: सिमन्स फाऊंडेशनचे सह-संस्थापक जेम्स हॅरिस सिमन्स यांच निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिमन्स फाऊंडेशनने त्यांचे सह-संस्थापक आणि चेअर एमेरिटस जेम्स हॅरिस सिमन्स यांचे निधनची झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jim Simons Dies: सिमन्स फाऊंडेशन त्यांचे सह-संस्थापक आणि चेअर एमेरिटस जेम्स हॅरिस सिमन्स यांचे निधनची झाल्याची माहिती समोर आली आहे. जेम्स हॅरिस सिमन्स हे गणितज्ञ पुरस्कार विजेते आणि महान गुंतवणूकदार होते. शुक्रवारी मॅनहॅटन येथील घरात त्यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, सिमन्सची अंदाजे संपत्ती $ 31.8 अब्ज होती. जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत व्यक्ती यांच्यात 49 व्या क्रमांक येतो. (हेही वाचा-मुख्तार अन्सारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)