First Citizens Bank आणि Silicon Valley Bank मधील व्यवहार  $500 Million मध्ये पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक संकटात अडकल्याने बंद पडलेल्या सिलिकॉन व्हॅली बॅंकेला आता फर्स्ट सिटिझन बॅंकेने आधार दिला आहे. फेडरल डिपॉजिट इंश्योरेंस कॉरपोरेशन कडून सार्‍या ठेवी, कर्ज आता फर्स्ट सिटिझन बॅंकेकडे देण्यात आली आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)