'Shoe Attack' On Rana Sanaullah Car:  पाकिस्तान मध्ये गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या कार वर भिरकावली चप्पल; व्हिडिओ सोशल मीडीयात  वायरल (Watch Video)

पाकिस्तान मध्ये गृहमंत्री राणा सनाउल्लाह (Rana Sanaullah) यांच्या कार वर चप्पल भिरकावली गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

'Shoe Attack' On Rana Sanaullah Car । Twitter

पाकिस्तान मध्ये गृहमंत्री राणा सनाउल्लाह (Rana Sanaullah) यांच्या कार वर चप्पल भिरकावली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान समोरून आलेली चप्पल पाहून त्यांंच्या कार चालकाने काही क्षण गाडी थांबवली पण नंतर ते तेथून निघून गेले. पंजाब विधानसभा बैठकीनंतर हा प्रकार घडला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही चप्पल Imran Khan यांच्या Pakistan Tehreek-e-Insaf चे सदस्य Rashid Hafeez यांच्या ड्रायव्हर कडून भिरकवण्यात आली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now