Japan's New PM: Shigeru Ishiba यांची जपान च्या नव्या पंतप्रधान पदी निवड
पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी Liberal Democratic Party ची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान देखील Shigeru Ishiba समोर असणार आहे.
जपानच्या नव्या पंतप्रधानपदी Shigeru Ishiba यांच्याकडे येणार आहे. यांची निवड करण्यात आली आहे. ते पुढील आठवड्यापासून पदभार सांभाळणार आहेत. यांच्याकडून आता पदभार Shigeru Ishiba यांच्याकडे येणार आहे.दरम्यान आधी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती. सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून, पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी Liberal Democratic Party ची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान देखील Shigeru Ishiba समोर असणार आहे. नक्की वाचा: Japanese Prime Minister Fumio Kishida सप्टेंबर महिन्यात होणार पायउतार
Shigeru Ishiba जपानचे नवे पंतप्रधान
BREAKING: Shigeru Ishiba has been elected as prime minister of Japan
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement