Shehbaz Sharif Manhandled: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचा ताफा नागरिकांनी अडवला (पाहा व्हिडिओ)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यासोबत नागरिकांकडून बुधवारी रात्री असभ्य वर्तन घडले. प्राप्त माहितीनुसार लाहोरमध्ये लोकांनी त्यांची कोंडी केली. पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्न व इंधनाच्या किमती वाढल्या आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यासोबत नागरिकांकडून बुधवारी रात्री असभ्य वर्तन घडले. प्राप्त माहितीनुसार लाहोरमध्ये लोकांनी त्यांची कोंडी केली. पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्न व इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहालया मिळते की, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनाची गाडी अडवून लोक जोरदार गोंधळ घालत आहेत. व्हिडिओमध्ये शहबाज शरीफ त्यांच्या कारमध्ये दिसतात. त्यांचा ताफाही नागरिकांनी अडवल्याचे पाहायला मिळते.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement