Saurya Airlines Aircraft Crashes: नेपाळच्या काठमांडू मध्ये टेकऑफ दरम्यान विमान क्रॅश!
अपघातग्रस्त विमानामध्ये एअरक्रू सह 19 जण प्रवास करत होते सध्या घटनास्थळी प्रशासन दाखल असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
नेपाळमध्ये Kathmandu च्या Tribhuvan International Airport वर Saurya Airlines चं विमान क्रॅश झालं आहे. एअरक्रू सह 19 जण प्रवास करत होते. पोखरा ला जात असलेल्या विमानाच्या अपघाताला TIA Spokesperson, Premnath Thakur यांनी दुजोरा दिला आहे. विमानतळावर यानंतर धूर धूर दिसत आहे. सध्या घटनास्थळी पोलिस, फायर फायटर उपस्थित असून बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. विमानाच्या टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला आहे.
नेपाळ विमान दुर्घटना
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement