Salman Rushdie Health Update: सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटर हटवला; हल्लेखोर Hadi Matar ला पश्चाताप नाही

सलमान रश्दी यांचा व्हेंटीलेटर आता हटवला आहे त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत.

Author Salman Rushdie. Photo credits: Wikimedia commons

अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये सलमान रश्दी  यांच्यावर काल प्राणघातक हल्ला झाल्यानंतर शस्त्रक्रिया झाली होती आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्यांचा व्हेंटिलेटर हटवला असून तो बोलू शकतात. दरम्यान त्यांच्यावरील हल्लेखोर Hadi Matar ला या घटनेचा कोणताही पश्चाताप नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now