US Shooting: अमेरिकेतील ओक्लाहोमा सिटी बारमध्ये गोळीबार, 6 जणांवक गोळीबार, 3 जणांचा मृत्यू
गोळीबाराची ही घटना अमेरिकेत सामान्य आहे. अनेकदा अशा गोळीबाराच्या घटना घडत असल्याची माहिती आहे.
अमेरिकेतील ओक्लाहोमा सिटी बारमध्ये गोळीबार झाला आहे. 6 जणांवर गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, इतर तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबाराची ही घटना अमेरिकेत सामान्य आहे. अनेकदा अशा गोळीबाराच्या घटना घडत असल्याची माहिती आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement