Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोपीय महासंघ आणि ब्रिटनचे रशियाच्या तेल, वायू क्षेत्रावर निर्बंध

रशिया-युक्रेन युद्धाचा आज 14 वा दिवस आहे.

Russian and Ukraine flags (Photo Credits: Pxhere/Pixabay)

रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोपीय महासंघ आणि ब्रिटनचे रशियाच्या तेल, वायू क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान आज या रशिया-युक्रेन संघर्षाचा 14 वा दिवस आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement