Russia-Ukraine War: रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये 6.5 दशलक्ष लोक विस्थापित; 3.2 दशलक्ष लोकांनी सोडला देश

या हल्ल्यांमुळे युक्रेन पूर्णतः कोसळून गेला आहे

Russia-Ukraine War: रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये 6.5 दशलक्ष लोक विस्थापित; 3.2 दशलक्ष लोकांनी सोडला देश
Representative Image. (Photo Credit - Reuters)

अजूनही युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेन पूर्णतः कोसळून गेला आहे. यू.एन. स्थलांतर एजन्सीचा अंदाज आहे की, रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास 6.5 दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत. यासोबतच एकूण निर्वासितांपैकी 3.2 दशलक्ष लोक आधीच देश सोडून पळून गेले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2022 11:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).