Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत केली 50 मिनिटे बातचीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत केली 50 मिनिटे बातचीत केल्याचे समोर आले आहे. त्यांनी युक्रेनमधील विकसित परिस्थितीवर चर्चा केली.

PM Narendra Modi and Russia President Putin (Photo Credits-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत केली 50 मिनिटे बातचीत केल्याचे समोर आले आहे. त्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनियन आणि रशियन संघांमधील वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिल्याचे भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement