Russia Ukraine Crisis: युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिक सुखरूप बाहेर पडेपर्यंत रशियाची अंशतः युध्दविरामाची घोषणा
The latest Tweet by सह्याद्री बातम्या states, 'युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिक सुखरूप बाहेर पडेपर्यंत रशियाची अंशतः युध्दविरामाची घोषणा .भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून युध्दविरामाला सुरुवात झाली @DDNewslive @DDNewsHindi #UkraineCrisis #Ukraine #RussiaUkraineCrisis #Ceasefire'
दिवसेंदिवस Russia Ukraine युद्धाची परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र यामध्ये अनेकांचे नाहक बळी जात आहेत. दरम्यान रशियाकडून काही काळासाठी आता युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. या काळात युक्रेन सोडू इच्छिणारे नागरिक सुरक्षित बाहेर पडू शकतील. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी देखील हा मोठा दिलासा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)