Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धात पहिल्याच दिवशी 137 मृत्यू

काल रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धघोषणा करत युक्रेनवर हल्लाबोल केला आहे.

Ukraine | PC: Twitter/ANI

रशिया-युक्रेन युद्धाची सुरूवात होऊन आता 24 तास उलटले आहेत. या युद्धात पहिल्याच दिवशी 137 मृत्यू झाल्याची माहिती Ukraine's President Volodymyr Zelenskyy यांनी दिली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement