Russia Presidential Elections 2024: रशियाच्या राष्ट्रपती पदी पुन्हा Vladimir Putin; 88% मतं पडली पारड्यात

आता ते पाचव्यांदा राष्ट्रपती पदी विराजमान होणार आहेत.

Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणार आहेत. त्यांनी 88% मतांनी विजय मिळवला आहे. रविवार (17 मार्च) दिवशी जाहीर झालेल्या निवडणूकांच्या निकालामध्ये पुतिन यांनी 87.97 % मतांनी विजय मिळवला आहे. Communist Party of the Russian Federation च्या Nikolai Kharitonov दुसर्‍या स्थानी आहे त्यांना 4.1% मतं मिळाली असून New People Partyचे उ मेदवार Vladislav Davankov यांना 4.8% मतं मिळाली आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)