Miss Nederland 2023: Rikkie Valerie Kollé ने जिंकला मिस नेदरलँड्स 2023 चा खिताब

आता रिक्की व्हॅलेरी कोले एल साल्वाडोर येथे 72 व्या मिस युनिव्हर्स मध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करेल.

Miss Nederland 2023, Rikkie Valerie Kollé (PC - Twitter)

Miss Nederland 2023: रिक्की व्हॅलेरी कोले हिला शनिवारी, 8 जुलै रोजी लुसडेन येथील AFAS थिएटरमध्ये मिस नेदरलँड 2023 (मिस युनिव्हर्स नेदरलँड्स 2023) मुकुट देण्यात आला. आता रिक्की व्हॅलेरी कोले एल साल्वाडोर येथे 72 व्या मिस युनिव्हर्स मध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करेल. अॅमस्टरडॅम येथील 26 वर्षीय नथाली मोगबेलजादा हिला प्रथम उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले तर हबीबा मोस्तफा आणि लू डिर्च यांना अनुक्रमे मिस कॉन्जेनिअलिटी आणि मिस सोशल मीडिया पुरस्कार देण्यात आला. (हेही वाचा - Longest Kiss World Record: जगप्रसिद्ध चुंबन, तब्बल 58 तास किस करत जोडप्याने गेला विश्वविक्रम; Guinness नेही घेतली दखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement