Israel-Palestine War: लेबनीज सीमेवर इस्त्राईल हल्ल्यात एक पत्रकार ठार, 2 जण जखमी
लेबनीज सीमेवरील अल्मा असशाब शहराजवळ शुक्रवारी इस्त्रायली हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला.
Israel-Palestine War: लेबनीज सीमेवरील अल्मा असशाब शहराजवळ शुक्रवारी इस्त्रायली हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात चार जण जखमी झाले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये रॉयटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार एसाम अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला आणि एएफपी आणि अल जझीराचे वार्ताहर हे जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement