Raksha Bandhan With PM Modi: आर्य समाजच्या साऊथ आफ्रिका अध्यक्षांसह स्थानिक भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधून Johannesburg केले स्वागत (Watch Video)

15 व्या ब्रिक्स समीट मध्ये सहभागी होण्यासाठी आज साऊथ आफ्रिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत.

PM Modi | Twitter

आर्य समाज साऊथ आफ्रिका अध्यक्ष Arthi Nanakchand Shanand आणि स्थानिक भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर राखी बांधत Johannesburg मध्ये त्यांचं स्वागत केलं आहे. या क्षणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान Arthi Nanakchand Shanand यांनी प्रतिक्रिया देताना मोदी 'वसुधैव कुटुंबकम' म्हणून जगाकडे पाहतात त्यामुळे भावापेक्षा वडिलांसारखे मी त्यांच्याकडे पाहते आनि ते आम्हांला आमच्यातील वाटतात असं म्हणाल्या. यंदा भारतामध्ये 30 ऑगस्ट दिवशी रक्षाबंधन साजरं केले जाणार आहे. Raksha Bandhan 2023: कमर मोहसीन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधणार हाताने बनवलेली राखी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now