Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia on Radicalism: सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी धार्मिक कट्टरतेवर स्पष्ट केली भूमिका
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टरवादवर आपली ठोस भूमिका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एका महिला टीव्ही होस्टच्या प्रश्नाला उत्तर देताना मूळ अरब इस्लामिक देशाची भूमिका स्पष्ट केली. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले, "आम्ही आमच्या आयुष्यातील 30 वर्षे कट्टरपंथी विचारांशी लढण्यात वाया घालवणार नाही, आम्ही त्यांना आज लगेच नष्ट करू."
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)