Volodymyr Zelensky यांचा रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्यासोबत भेटीवर भर

24 फेब्रुवारी पासून युक्रेनमध्ये रशियाने लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे.

Ukrainian President Volodymyr Zelensky (Photo Credits: Instagram)

युक्रेनचे राष्ट्रपती  Volodymyr Zelensky यांचा रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्यासोबत भेटीवर भर देण्याकडे अधिक लक्ष आहे. त्यांची भेट ही कोणत्याही स्वारूपात होणं गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now