Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती
श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) हे श्रीलंकेतून पळून गेल्याची माहिती आज सकाळीच श्रीलंकेच्या पंतप्रधान (Sri Lanka PMO) कार्यालयाने दिली होती. आता श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (PM Ranil Wickremesinghe) यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement